Thursday, September 19, 2024 08:59:15 AM
जायकवाडी धरणाचा जलसाठी ९० टक्के वाढला.
Apeksha Bhandare
2024-09-03 13:44:38
चिपळूणच्या सावर्डेमधील कातभट्टीच्या सांडपाण्याचा प्रश्न पेटलाय. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने टाळेबंदीची नोटीस बजावूनही कारखाना सुरुच असल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
Aditi Tarde
2024-08-17 20:55:54
अहमदनगर जिल्ह्यातील तहानलेल्या दुष्काळग्रस्त भागाला शनिवारी निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेकडो गावातील पिण्याचे तलाव आणि शेतीला मोठा फायदा होणार आहे.
2024-08-10 18:16:49
कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पावसाने चणकापूर आणि पुनंद प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात जोरदार हजेरी लावली आहे.
2024-08-04 21:54:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे मुंबईला पाठीपुरवठा करणाऱ्या ७ पैकी ५ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
2024-08-04 20:36:36
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणातून प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. प्रवरा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
2024-08-04 20:26:04
मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सगळीकडेच पाणी भरले आहे.
2024-08-04 19:59:26
पनवेल पालिका क्षेत्रातील सोसायट्या व इमारत बांधकाम परिसरात साठलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या तयार झाल्याचे आढळून आले आहे.
2024-07-30 13:15:40
पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-07-26 08:30:32
पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तीन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. तुळशी, तानसा आणि विहार हे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहेत.
2024-07-25 10:32:55
पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुद्धा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही.
2024-07-23 08:12:54
मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
2024-07-20 15:59:19
मुंबई व ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
2024-07-05 11:27:11
शिवडीतील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.
2024-07-05 10:49:48
श्रीवर्धन, मुरुड या दोन तालुक्यांतील पर्यटनस्थळाला जोडणाऱ्या दिघी जलवाहतुकीचा कारभार विस्कळीत झाला आहे.
2024-07-03 11:45:07
पावसाळा सुरू होऊनही मराठवाड्यात तब्बल १ हजार ५४५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
2024-07-03 08:27:57
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
2024-06-21 16:09:52
ठाण्यात पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. राशपचे शानू पठाण यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तालयाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन चालु आहे.
2024-06-08 12:24:28
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी खालावल्याने महापालिकाने सध्या १० टक्के पाणीकपात लागू केली आहे.
2024-06-08 10:47:44
मोसमी पावसाचे आगमन यावर्षी लवकर झाले आहे.
Omkar Gurav
2024-06-07 08:31:36
दिन
घन्टा
मिनेट